इचलकरंजीतील नियोजित शिबीर दि. बुधवार, १६ एप्रिल २०२५ पासून रविवार, २७ एप्रिल २०२५ पर्यंत आहे.
शिबिराचे स्थळ :
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, दाते मळा, इचलकरंजी
तारीख आणि वेळ:
शिबीर परिचय:
मंगळवार, १५ एप्रिल २०२५, संध्याकाळी ६ ते ८.
शिबीर:
बुधवार, १६ एप्रिल ते रविवार, २७ एप्रिल २०२५, सकाळी ६.०० ते ९.०० पर्यंत
पूर्वी शिबीर केलेल्या साधकांना अतिशय छान अनुभव आले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत.
अनुभव वाचण्यासाठी इथे क्लिक करा.